Breaking
आरोग्य व शिक्षण

ओझर येथील बोरस्ते विद्यालयाचा यश पाटील मार्केटिंग प्रेझेंटेशन मध्ये प्रथम…

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

 ओझर दि ०७ ऑक्टोंबर- प्रतिनिधी उत्तम गारे

ओझर येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयाचा विद्यार्थी कु.यश गजानन पाटील ई.10 वी क याने के के वाघ कॉलेज तर्फे आयोजित जिल्हास्तरीय (स्लिंगशॉट) मार्केटिंग प्रेझेंटेशन या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले.

त्यानिमित्त के के वाघ कॉलेज स्पर्धा समितीच्या वतीने यश पाटील यास पदक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या विद्यार्थ्यास मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापिका सुनीता नलावडे शिक्षिका संगीता भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

त्याच्या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे