महाराष्ट्र
विंचूर विविध कार्यकारी सहकारी ( विकास) सेवा संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
0
9
0
0
0
1
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २३ सप्टेंबर दत्तात्रय दरेकर
विंचूर विविध कार्यकारी सहकारी ( विकास) सेवा संस्थेची सर्वसाधारण सभा गुरुवार रोजी बापूसाहेब रामचंद्र सोदक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी वर्षभरातील नफा तोटा पत्रके वाचण्यात आली तसेच विविध प्रश्नांवर चर्चा झाली.

एकूणच खेळी-मिळीत संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
यावेळेस उपसभापती मुरलीधर निकाळे, संचालक , मधुकर दरेकर, आनंदराव मवाळ, अशोक दरेकर,किशोर दरेकर, प्रवीण चव्हाण,मुकुंद शांताराम राऊत, मोतीराम दरेकर, सोपान दरेकर,राजाराम दरेकर, साधना जाधव,सरला दरेकर, संदीप दरेकर, लक्ष्मण पवार आदी सभासद हजर होते.
0
9
0
0
0
1



