Breaking
महाराष्ट्र

ग्रामपंचायत सुभाष नगर ( विंचूर) सरपंच पदी सतिष कैलास बिबे यांची बिनविरोध निवड

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि १९ जानेवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

निफाड तालुक्यातील सुभाष नगर ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सचिन बिबे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामसेवक किरण क्षीरसागर, ग्रामपालिका सदस्य चंदू लांडबले व महिला सदस्य उपस्थित होते.

सतिष बिबे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे