महाराष्ट्र
101 किलो द्राक्षाचे हार व देवाचा गाभारा द्राक्षांची सजावट सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
0
8
9
9
9
4
न्यायभूमी न्यूज
रानवड दि १४ एप्रिल प्रतिनिधी प्रसाद वाघ

महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चैत्र पौर्णिमा यात्रा निमित्त द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील प्रति जेजुरी मंदिरातील वाघे मंडळी सेवेकरी जेजुरी येथील विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्या सहकार्याने व गुरुवर्य योगेश महाराज गवारे प्रति जेजुरी महाराज यांच्या आशीर्वादाने मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्याला देवांना 101 किलो द्राक्षाचे हार व देवाचा गाभारा द्राक्षांनी सजवण्यात आला.
यावेळी जेजुरी येथील विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर व जेजुरी येथील मुख्य पुजारी व तसेच संपत काका गवळी संतोष मामा गवारे अमोल भाऊ निफाडे विलास भाऊ काळे निलेश भाऊ निफाडे गणेश भाऊ निफाडे दत्तू भाऊ गवांदे विशाल भाऊ डेरे प्रमोद वाटपाडे हे सर्व उपस्थित होते.
0
8
9
9
9
4



