Breaking
कृषीवार्ता

चांदवड तालुक्यातील पारेगाव येथील विजेच्या पोलवरून ठिणगी पडून ७५% गहू जळून खाक सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

चांदवड दि २३ मार्च विशेष प्रतिनिधी 

सविस्तर माहिती अशी आहे की,दि:२२ मार्च २०२५ पारेगाव,चांदवड :- चांदवड तालुक्यातील पारेगाव ह्या गावातील श्री.प्रदीप भाऊसाहेब बागुल रा.पारेगाव,ता.चांदवड जि.नाशिक रहिवाशी आहे.

गट क्र.१२/३ असा असून ह्या गटातील गहू काढणीस आला होता.

त्याच दुपारी १२.०५ वा दरम्यान विजेच्या खंबावरून ठिणगी पडून ७५% गहू जळून खाक झाला आहे.

श्री.प्रदीप भाऊसाहेब बागुल,पारेगाव यांची नुकसान भरपाई चा लवकरात लवकर पंचनामा करण्यात यावा.

महावितरण,तलाठी,कृषी अधिकारी विभाग यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी तसेच पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी.

अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे