Breaking
महाराष्ट्र

विश्‍वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प सुगंधित पुजा व पुष्पहार अर्पण करून अभिवादन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज 

सटाणा दि २१ मार्च विशेष प्रतिनिधी 

 महाड येथील चवदार तळे सत्याग्रह क्रांती दिनानिमित्ताने भारतीय बौद्ध महासभा नाशिक जि.पुर्व व बागलाण तालुका पुरुष व महिला शाखेच्या वतिने सटाणा येथील भगवान तथागत गौतम बुद्ध व विश्‍वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प सुगंधित पुजा व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी सामुदायिक धम्मवंदना घेण्यात आली. याप्रसंगी महिला विभागाच्या नाशिक पूर्वच्या अध्यक्षा लतिकाताई निरभवणे, पुरूष विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दाणी, तालुका प्रभारी डॉ. सिद्धार्थ जगताप, तालुका अध्यक्ष भास्कर गांगुर्डे, महा सचिव अजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बच्छाव, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद निरभवणे, तालुका महासचिव रेखाताई पगारे, बौद्धाचार्य कडु वनिस गुरुजी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शेखर बच्छाव, निलेश देवरे, लोकशाहीर भिमराव पवार, सावित्राबाई बच्छाव, संघटक सतोष मोरे, समाधान थोरात आदि उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे