Breaking
गुन्हेगारी

निफाड तालुक्यातील विंचूर येथील मोटरसायकल चोरी सविस्तर वृत्त

चोर सीसीटीव्ही मध्ये कैद

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

 विंचूर दि २९ मार्च मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

 येवला रोड पासून जवळच असलेले भाग्यलक्ष्मी विहार सोसायटी येथून संदीप बाळासाहेब पवार यांची मोटरसायकल चोरट्याने 27/3/2025 रोजी मध्यरात्री तीन वाजून एक मिनिटांनी मोटर सायकल एच एफ डीलक्स ब्लॅक कलर गाडी नंबर एम एच 15 k.d 1662 ही पळून नेली चोर सीसीटीव्ही मध्ये पूर्ण दिसत आहेत.

तसेच वारंवार विंचूर परिसरातून मोटरसायकल चोऱ्या व मोठ्या गाड्या तून डिझेल चोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

पोलीस प्रशासन यांनी लवकरात लवकर शोध घेऊन या चोरट्यांचा मुसक्या आवळाव्यात तसेच रात्रीच्या पेट्रोलियम वाढवावी.

अशी परिसरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे