महाराष्ट्र
गावागावात आता मतदानाचीच चर्चा
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील, मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर

0
8
9
9
9
4
न्यायभूमी
कोळगाव दि.२३ नोव्हेंबर अजिंक्य जगताप
कोळगाव ता निफाड येथील गाव कट्ट्यावर आता फक्त जिल्हा परिषद च्या मतदानाचीच चर्चा सुरू झाली आहे अनेक कट्टे व चावड्यावर सकाळी सकाळी आपला उमेदवार कोण व कोण जास्त वरचड हिच चर्चा प्रत्येक चावडी वर कानावर पडत आहे.
रोज सकाळी गावातील जेष्ठ मंडळी आता गावातील चावडीवर आपल्या सर्व मित्र मंडळी ह्या विषयावर एक मेका सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या जातात व अनेक गावातील प्रश्न उजेडात आणून देत आहेत व तरुण पिढीतील नेतृत्वाला जाणीव करून देत आहे शेवटी त्यांचा अनुभव हा अधिक जास्त आहेच हे ही ते ह्या निमित्ताने अधोरेखित करुन देत आहेत.
आपल्या अस्तित्वाची जाणीव करून उमेदवारी करणारे उमेदवार येऊन आमच्या गाठीभेटी घेतील हिच ह्या जेष्ठ व जानकर मंडळींची अपेक्षा
0
8
9
9
9
4



