Breaking
महाराष्ट्र

एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा. गणेश मोरे,प्रा.किरण गायकवाड यांचे सेट परीक्षेत यश

न्यायभूमी न्यूज

0 9 5 1 5 7

न्यायभूमी 

येवला दि ०५ सप्टेंबर पुष्प पाटील

जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे एस. एन. डी. अभियांत्रिकी व संशोधन केंद्र महाविद्यालयातील प्रा.गणेश रवींद्र मोरे व प्रा.किरण विजय गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्राध्यापक पात्रता परीक्षेत प्रा मोरे गणित व प्रा गायकवाड रसायनशात्र विषयात घवघवीत यश संपादन केले आहे.

या यशामध्ये मार्गदर्शन व वेळोवेळी आधार देणारे नाशिक विभागीय शिक्षक आमदार किशोर दराडे,संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री. नरेंद्र दराडे,प्राचार्य डॉ.डी एम यादव रजिस्ट्रर डॉ डी पी क्षीरसागर प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ व्ही आर निकम.यशस्वी प्राध्यापकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

संस्थेचे संचालक श्री. रुपेश दराडे यांनी दोन्ही प्राध्यापकांचा सत्कार करुन गौरव केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 1 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे