एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयाने ” इनोव्हेटिव्ह टिचिंग प्रॅक्टिसेस फॉर इंजिनियरिंग एजुकेशन ” या ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम उत्स्फूर्तपणे संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
येवला दि ०६ फेब्रुवारी पुष्पा पाटील
एस एन आभियांत्तिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र ने ” इनोव्हेटिव्ह टिचिंग प्रॅक्टिसेस फॉर इंजिनियरिंग एजुकेशन ” या विषयावर पाच दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम आयोजित केला.
सदर प्रोग्रॅमसाठी देशभरातील ३०० हुन अधिक विविध महाविद्यालयाच्या प्राध्यपकांनी सहभाग नोंदविला यामध्ये आर्टीफिसिअल इंटेलिजिन्स फॉर एजुकेशन ,सीओ पीओ मॅपिंग प्रोजेक्ट फंडिंग प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग स्टुडेंट सेन्टेरेड लर्निंग डिझाईन थिंकिंग आणि कॉपी राईटऍण्ड पेपर ड्राफ्टींग ईत्यादी विषयावर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ डी एम यादव म्हणाले कि अभिनत्रीकी शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.
समन्वयक सिव्हिल विभागप्रमुख डॉ यू एस अन्सारी इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी विव्हगप्रमुख डॉ पी पी रोकडे होते.

